Home Authors Posts by दशरथ पारेकर

दशरथ पारेकर

1 POSTS 0 COMMENTS
दशरथ पारेकर हे ज्येष्ठ संपादक आहेत. ते कोल्हापूरच्या सकाळ, लोकमत आणि तरुण भारत या वृत्तपत्रांचे निवासी संपादक होते. त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचे लेखन विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत प्रसिद्ध झाले आहे. ते शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात योगदान देत असतात.

दादांच्या स्मृतिग्रंथात शालिनीताई अनुपस्थित !

वसंतदादा हे असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतेच, पण शालिनीताई यांचेही कार्यकर्तृत्व स्वतंत्रपणे विचारात घ्यावे लागेल. त्या महाराष्ट्रातील एक माजी मंत्री, माजी खासदार व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्या होत्या. त्यांनी राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्याविषयीची माहिती पुस्तकात असणे आवश्यकच होते...