1 POSTS
चित्रा वाघ 'आम्ही पार्लेकर’ व ’महाराष्ट्राचे उद्योगविश्व’ या दोन मासिकांच्या सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी यापूर्वी HSBC बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांच्या अनेक मासिकांमधून कथा, ललित लेख आणि मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी स्वरचित कथाकथनाचे कार्यक्रम आकाशवाणी व इतरत्र सादर केले आहेत. त्यांनी ’पार्ले कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत डॉ. नरेंद्र दाभोलकर, अशोक हांडे, डॉ.रवींद्र व डॉ.स्मिता कोल्हे, प्रवीण दवणे अशा अनेक मान्यवरांच्या जाहीर मुलाखती घेतल्या आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9821116936