1 POSTS
चिन्मय प्रभुघाटे (वय चोवीस वर्षे) यांनी मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. ते शिकवणी वर्गांमध्ये शिकवत अर्थार्जन करतात. त्यांनी महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यापासून इतिहास, संस्कृती, सामाजिक विषय आणि खेळ यांसोबत वाचन व लेखनाची आवड जोपासली आहे. ते तीन वर्षांपासून अंतर योग फाउंडेशन या आध्यात्मिक संस्थेसोबत काम करतात.