Home Authors Posts by चिन्मय बोरकर

चिन्मय बोरकर

1 POSTS 0 COMMENTS
चिन्मय बोरकर हे मुंबई विद्यापीठाचे बी ई (इलेक्ट्रॉनिक्स) पदवीधर आहेत. त्यांचा व्यवसाय त्यानुसार संगणकीय सॉफ्टवेअर सल्लागार असा आहे. ते मराठीत स्फूट लेखन करतात. ते विविध नियतकालिकांत प्रसिद्ध होत असते.

स्मिता पाटील – मूड आणि स्विंग्स !

स्मिता पाटील हिला केवळ एकतीस वर्षांचे आयुष्य लाभले होते; त्यात तिची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द जेमतेम अकरा वर्षांची. परंतु त्या काळात तिने निर्माण केलेले अभिनयविश्व व त्यापलीकडे जाऊन तयार केलेले माणसांचे भावबंध विलक्षण आहेत. तिचे व्यक्तिमत्त्व तिच्या भावविश्वात आलेल्या व्यक्तींच्या अंतरंगात मिसळून जात असे, त्या व्यक्तीच्याही नकळत...