Home Authors Posts by छाया दातार

छाया दातार

4 POSTS 0 COMMENTS
छाया दातार या लेखिका आहेत. त्यांनी महिलांच्या समस्यांवर सातत्याने लेखन केले आहे. त्या स्त्री मुक्ती संघटनेच्या संस्थापक सदस्या आहेत.

माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी

कुमार शिराळकर हे डाव्या विचारांचे कार्यकर्ते होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या मुख्यत: सीटू या कामगार युनियनचे कार्यकर्ते यांनी मिळून ‘माणूसपणाच्या वाटेवरील प्रवासी’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ औरंगाबाद येथे 7 जानेवारी रोजी आयोजित केला होता. या पुस्तकात ‘मागोवा’च्या मित्रमंडळींना कुमार कसा दिसला याची मांडणी पाच लोकांनी केली आहे आणि बाकी दहा लेख हे आदिवासी कार्यकर्ते व युनियनमधील कार्यकर्ते यांनी लिहिलेले आहेत. प्रत्येक लेख हा कुमारबद्दलच्या कृतज्ञतेने गहिरून लिहिलेला आहे...

मरणाला सामोरे जाण्याची वेळ कोणती – ठरवता येईल?

इच्छामरणाचा कायदा आला आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, की त्यात खूप त्रुटी आहेत. मी कायद्यातील तपशिलांची चर्चा येथे करणार नाही. मला वेगळेच काही म्हणायचे आहे....

मध्यमवर्गाला धक्का

0
स्वान्त सुखाय मध्यमवर्गाला उचकवणारी नाट्यमय स्वगते पडदा उघडतो आणि काळ्या शाईचा पसरत जाणारा ढब्बा असणारं भलंमोठं होर्डिंग आपल्यासमोर उभं ठाकतं. त्या काळ्या ढब्ब्यामध्ये असा...

‘स्लट वॉक’चा धुरळा

0
‘स्लट वॉक’ हा कार्यक्रम प्रोव्होक्ड करणारा होता यात शंका नाही. परंतु अशा पारंपरिक, सांस्कृतिक घड्या उध्वस्त करणार्‍या मोहिमा घेण्याची पाश्चात्य देशातील शैली स्त्रीमुक्ती चळवळीच्या...