Home Authors Posts by धनंजय चिंचोलीकर

धनंजय चिंचोलीकर

1 POSTS 0 COMMENTS
धनंजय चिंचोलीकर यांचे 'मराठवाडी ग्रामीण भाषे'तील मराठी साहित्य गाजले. त्यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिंचोली - लिंबाजी हे गाव. ते राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर लिहिणारे लेखक आहेत. ते दैनिक तरुण भारत, देवगिरी (औरंगाबाद) येथे पत्रकार होते. त्यांनी बी ए आणि बी जे (पत्रकारिता) पर्यंत शिक्षण घेतले. ते त्रेपन्न वर्षाचे आहेत. त्यांनी 'पुन्यांदा चबढब' ,'बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी', 'टर्ऱ्या, डिंग्या आणि गळे', 'आमादमी विदाऊट पार्टी' ही पुस्तके आणि 'चौथ्या इस्टेटच्या बैलाला' हे नाटक लिहिले. त्यांच्या 'आमादमी विदाऊट पार्टी' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार मिळाला. ‘पुन्यांदा चबढब’ या पुस्तकाला 1998 सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा 'दत्तू बांदेकर' हा पुरस्कार मिळाला; तर, 'टर्र्या, डिंग्या आन् गळे' या पुस्तकाला बी. रघुनाथ पुरस्कार, नाशिकचा विमादी पटवर्धन पुरस्कार प्राप्त झाला आहे. लेखकाचा दूरध्वनी 9850556169
_buch

बूच : नावातच जरा गडबड आहे!

माझ्या गेटसमोर एका बाजूला प्राजक्त आणि दुस-या बाजुला बूच आहे. पावसाळयात दोघांचा मिळून गेटसमोर सडा पडतो. दोहोंचा सुगंध नाकात शिरताच शाळेपासून कॉलेजापर्यंतचे कोठलेही हळवे...