2 POSTS
भूषण देशमुख हे पत्रकार आहेत. ते इतिहास आणि पर्यटन या विषयांवर प्रामुख्याने लेखन करतात. त्यांची नगर दर्शन, नगर प्रदक्षिणा, नगर परिक्रमा आणि डिस्कव्हर अहमदनगर ही पुस्तके प्रकाशित आहेत. ते हेरिटेज वाॅक उपक्रमाचे आयोजन करतात.
लेखकाचा दूरध्वनी
9881337775