Home Authors Posts by भारती बिर्जे-डिग्गीकर

भारती बिर्जे-डिग्गीकर

1 POSTS 0 COMMENTS
भारती बिर्जे-डिग्गीकर या कवयित्री व लेखिका आहेत. त्या यूको बँक या राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी स्वेच्छानिवृत्त 2012 मध्ये पत्करली. त्यांचे ‘मध्यान्ह’, ‘नीलमवेळ’, व ‘नक्षत्रलिपी’ हे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांचा Poetry and Precincts हा इंग्रजी कवितासंग्रह 2021 मध्ये प्रकाशित झाला.

मी, सरस्वती नाईकांची लेक ! (Womens struggle to get education during early British Raj)

सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांत शिक्षणाचे फार मोठे काम केले, पण त्यांच्याच काळात अनेक अनाम एकाकी स्त्रियांनी देशाच्या कानाकोपऱ्यात राहून तसेच काम केले आहे ! त्यापैकीच एक माझी पणजी सरस्वती नाईक. म्हणून मी म्हणते, "मी सरस्वती नाईकांच्या लेकीच्या लेकीची लेक आहे"...