2 POSTS
भागवत डुकरे हे गोदावरी नदी किनाऱ्यावरील ‘पैठण ते शहागड दरम्यानच्या गावांचा सांस्कृतिक व ऐतिहासिक अभ्यास’ या विषयावर पीएच डी करत आहेत. ते शेवगाव येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अध्यापन करत होते. त्यांनी ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्यावर ब्लॉग लिहिले आहेत. त्यांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली आहेत.