Home Authors Posts by अपर्णा रोडे

अपर्णा रोडे

1 POSTS 0 COMMENTS
अपर्णा रोडे या शिक्षिका आहेत. त्यांचे शिक्षण एम ए, एम एड (मराठी, इतिहास, समाजशास्त्र, गृहअर्थशास्त्र) असे झाले आहे. त्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, छ.मु.कढी महाविद्यालय, अभ्यासकेंद्र या ठिकाणी शिकवतात. त्या श्रीकृष्ण मंदिर (कांडली) व राधे-श्याम बहुउद्देशीय संस्था (अचलपूर) येथे संचालक आहेत.

महानुभाव पंथीयांचे पूजनीय अचलपूर

अचलपूर तालुका हा महानुभाव पंथीयांसाठी श्रद्धास्थान आहे. त्यांच्या पवित्र जागा तालुक्यात अनेक आहेत- अष्टमहासिद्धी, वडनेर भुजंग, असदपूर, काकडा, अचलपूर शहरातील रत्नपूजा, निर्वाणेश्वर, बोरबन, पिंगळभैरव, लाखबन, देव्हार चौकी, अंबीनाथ, सोमनाथ ही ती श्रद्धास्थाने. महानुभावांना स्थान म्हणजे परमेश्वर अवताराच्या स्पर्श सबंधाने पवित्र झालेले ठिकाण. एकूण अकरा प्रकार स्थानासबंधी आहेत...