Home Authors Posts by अपर्णा पाडगावकर

अपर्णा पाडगावकर

1 POSTS 0 COMMENTS
अपर्णा पाडगावकर यांनी 'लोकसत्ता', 'सकाळ', 'लोकमत'मध्ये पत्रकारिता केली. त्या विविध दिवाळी अंकांमध्ये कथालेखन करतात. त्या 'झी मराठी' व 'कलर्स मराठी'मध्ये मालिका विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्या 2015 पासून स्वतंत्रपणे चित्रपट निर्मिती व मालिका लेखन करतात.

ॲनिमल चित्रपटाच्या निमित्ताने… (Movie Animal – A Turning Point ?)

ॲनिमल या चित्रपटाने हिंदी चित्रपटातील नायकाची प्रतिमा बदलली. सहृदय ही नायकाची प्रतिमा मागे सारून रासवट, नरपुंगव अशी प्रतिमा या सिनेमाने पुढे आणली आहे. ‘अल्फा-मेल’ अशी संज्ञा या प्रतिमेच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. हा नायक सभ्य, सुसंस्कृत वागणुकीवर विश्वास ठेवत नाही की शासनव्यवस्थेची पत्रास बाळगत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारा, संवेदनाहीन आणि केवळ हिंसेवर निष्ठा असलेला हा नायक समाजाच्या बदलत्या मूल्यभानाचे प्रतिक ठरत आहे का...