1 POSTS
अपर्णा पाडगावकर यांनी 'लोकसत्ता', 'सकाळ', 'लोकमत'मध्ये पत्रकारिता केली. त्या विविध दिवाळी अंकांमध्ये कथालेखन करतात. त्या 'झी मराठी' व 'कलर्स मराठी'मध्ये मालिका विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या.
त्या 2015 पासून स्वतंत्रपणे चित्रपट निर्मिती व मालिका लेखन करतात.