Home Authors Posts by अनुपमा बोरकर

अनुपमा बोरकर

1 POSTS 0 COMMENTS
अनुपमा बोरकर या औरंगाबाद येथे राहतात. त्यांनी बौद्ध धर्मातील अनागारिका जीवनपद्धत स्वीकारली आहे. त्यांचे ‘अनुपमा’ हे आत्मकथन प्रसिद्ध झाले आहे.

पळण (Running away from Village)

मी आईला विचारले, “आय, का आलो आपण इथं?” आईने थोडक्यात उत्तर दिले, “याला पळण म्हणतात.” मी प्रश्न विचारला, “पळण म्हणजे काय?” माझी आई मला माझ्या नावावरून लहानपणी देवके म्हणत असे. ती मला म्हणाली, “अगं देवके, आज आपल्या गावात हिंदू लोकं नवरात्रीच्या टायमाला देवीला बळी देतात. म्हणून आपण इथं आलो.”...