4 POSTS
अनुपमा उजगरे या मूळच्या अहमदनगरच्या. त्यांची शैक्षणिक प्रगती लग्नानंतर पती निरंजन व सासरे हरिश्चन्द्र यांच्या प्रोत्साहनामुळे घडून आली. त्यामुळे त्यांना सामाजिक जीवनात गती लाभली आणि त्यांची साहित्यविश्वात प्रतिष्ठा निर्माण झाली. त्यांनी साहित्यक्षेत्रात लेखन, संपादन आणि संशोधन असे काम केले आहे. त्यांनी अनेक संस्थांमध्ये मानाची पदे भूषवली आहेत. त्यांनी व्यवसाय म्हणून शिक्षिकेची नोकरी केली. मराठी भाषा व साहित्य हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होत.
9920102089