Home Authors Posts by आनंद मेणसे

आनंद मेणसे

1 POSTS 0 COMMENTS
आनंद मेणसे यांनी एमएससी जीओलॉजी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते बेळगावच्या जी.एस.एल. कॉलेजचे प्राचार्य होते. ते 2017 साली निवृत्त झाले. ते ‘दि बेळगाव सिटी मजदूर को. ऑप. सोसायटी’चे 1982 पासून संचालक होते. ते ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ या अंकासाठी दहा वर्षांपासून नियमित लेखन करतात. त्यांची स्वामी विवेकानंद कोण होते? गांधीजींचा खून कोणी केला? का केला? अशी बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

‘नाटो’ बरखास्त करणे हाच उपाय

0
नाटो म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ या संघटनेची स्थापना 1949 साली झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या या संघटनेचा मुख्य उद्देश हा सोव्हिएत युनियनच्या वाढत्या व्याप्तीला मर्यादा घालणे हा होता. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर शीतयुद्धाचा शेवट झाल्यामुळे ‘वॉर्सा पॅक्ट’ नष्ट झाला. तर मग आता ‘नाटो’ ची गरज काय?...