1 POSTS
अमोल कोरडे व्यवसायाने शेतकरी, बी एससी (कृषी). त्यांनी बोरीचे व एकूण जुन्नर तालुक्याचे सांस्कृतिक वैभव प्रकाशात आणण्याच्या कामास वाहून घेतले आहे. चार प्रकारच्या पर्यटनास चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ते ऊस पाचट जाळून होणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्याचे कार्य मोठया प्रमाणात करत आहेत.