Home Authors Posts by लालसू सोमा नोगोटी

लालसू सोमा नोगोटी

1 POSTS 0 COMMENTS
लालसू नोगोटी हे छत्तीसगडच्या बस्तरला लागून असलेल्या गडचिरोलीतील 'जुव्हवी' या दुर्गम खेड्यातील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या शाळेत झाले. ते 'माडिया गोंड' या आदिवासी समाजातील पहिले वकील आहेत. ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे अपक्ष सदस्य आहेत. ते आदिवासींच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या दिशेने काम करत आहेत. त्यांनी बेकायदेशीर खाण उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या वन-जमिनीच्या विरोधात आवाज उठवला होता. ते आदिवासींच्या वन उत्पादनविषयी असलेल्या समस्यांवर कार्य करतात. त्यांची 'संयुक्त राष्ट्र संघाने स्वदेशी फेलोशिप' प्रोग्रामसाठी 2017 साली निवड केली होती. लेखकाचा दूरध्वनी 9405130530
gotul_adivasi_

गोटूल – आदिवासी समाजव्यवस्था केंद्र

गोटूल ही आदिवासी समाजसंस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे. तेथे गावाच्या विकासाचे, जत्रा-उत्सवांच्या विधींचे निर्णय घेतले जातात. तेथे गावाचे प्रश्न मांडले जातात. ते सोडवण्याचे मार्ग शोधले...