Home Authors Posts by अभिजीत दहिफळे

अभिजीत दहिफळे

1 POSTS 0 COMMENTS
अभिजीत देविदास दहिफळे हे अहमदनगर शहरात राहतात. ते पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांना वक्तृत्व, लेखन आणि कविता यांची आवड आहे. 8857094032

माझे साधे गाव – मोहटा (Mohata Village)

मोहटा हे माझे छोटेसे गाव दक्षिण अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात वसलेले आहे. सह्याद्रीची डोंगररांग अहमदनगर जिल्ह्यात आल्यानंतर तिला गर्भगिरी हे नाव पडते. त्या गर्भगिरीच्या कुशीमध्ये वसलेले आहे माझे छोटेसे गाव- ‘श्री क्षेत्रमोहटादेवी’. त्यालाच मोहटे किंवा मोहटा या नावानेदेखील ओळखले जाते.