1 POSTS
आनंद केतकर हे महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रासाठी क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्यांनी शशी थरूर यांच्या पुस्तकांचा बृहद भारत व अंधारयुग या नावाने अनुवाद केला आहे. तसेच, अरुण तिवारी लिखित एपीजे अब्दुल कलाम यांच्या चरित्राचा अनुवाद मराठीत केला आहे.