Home Authors Posts by आशिष लोहे

आशिष लोहे

1 POSTS 0 COMMENTS
डॉ. आशिष लोहे हे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र या विषयांत एम ए केले आहे. ते विविध सामाजिक संघटनांत पदाधिकारी आहेत. ते अनेक उपक्रमांत हिरिरीने सहभागी होतात. ते अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे राहतात.

गाडगेबाबांच्या विचारांचे शिलेदार !

0
गाडगेबाबा पुस्तकात सामावू शकत नाही. तो या मातीत रुजतो आणि मातीतून उगवतो, माणसाच्या मनात वसतो. सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीचा आवाका लक्षात घेऊन साधीसोपी उदाहरणे देऊन विचार करण्यास लावणारे गाडगेबाबा विलक्षण आहेत...