Home Search
निसर्गोपचार - search results
If you're not happy with the results, please do another search
निसर्गोपचार सेवक – (डॉ.) गिरीधर काळे (Giridhar Kale)
गिरीधर काळे हे शिक्षणाने डॉक्टर नाहीत. पण, त्यांना बिबीगाव परिसरातील समाज डॉ. गिरीधर काळे या नावाने ओळखतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वसामान्य आहे, पण ते करत...
बाळकोबा भावे – विनोबांचे अनुज
बाळकोबा हे विनोबा भावे यांचे धाकटे बंधू. त्यांचे औपचारिक शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झाले होते. ते गांधीजींच्या उरळी कांचन या निसर्गोपचार आश्रमाचे शिल्पकार म्हणून त्यांचा लौकीक मोठा आहे. त्यांनी ब्रह्मसूत्र व पातंजल योगदर्शन यांसारख्या ग्रंथांचे संपादन केले आहे. त्यांनी त्यांतील अनावश्यक भाग वगळला व ग्रंथाचा नवा आशय प्रतिपादित केला. त्यांनी गीतेवरही विस्तृत भाष्य लिहिले आहे. बाळकोबांनी गांधीजी आणि विनोबा यांच्या तत्त्वज्ञानाचे स्वतंत्र आकलन मांडले आहे. त्यांनी ‘अभंग व्रते’ या शीर्षकाने विस्तृत ग्रंथ लिहिला. गांधीजींची एकादश व्रते आणि विनोबांनी त्यावर लिहिलेले पद्यबद्ध निरुपण हा त्या ग्रंथाचा विषय आहे...
श्रीगोंद्याचे अनंत झेंडे – वंचितांचा वाली ! (Anant Zende of Shrigonda – Protector of...
पारधी व डोंबारी समाजाच्या मुलामुलींना शिक्षण व निवास या सोयी उपलब्ध करून देणारे श्रीगोंद्याचे अनंत झेंडे समाजकार्याच्या भावनेने झपाटलेले आहेत. त्यांनी तरुणपणी गावचे रस्ते झाडून- स्वच्छ करून आदर्श प्रस्थापित केला, तर सरकारी सहाय्याचा विचार न करता वंचित मुलांसाठी निवासाची व्यवस्था करून दिली. संस्थेने श्रीगोंदा येथील अण्णाभाऊ साठे चौकातील दलित वस्तीत ‘साधना बालभवन’ सुरू केले आहे. तेथे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलांसाठी काम चालते...
नाशिकचे योग विद्या धाम
बाळासाहेब लावगनकर यांनी ‘योग विद्या धाम’ या संस्थेची स्थापना जगभर योगशास्त्रासारख्या महत्त्वाच्या विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने 1960 साली केली. सध्या योगाचार्य विश्वास मंडलिक हे योगशास्त्राचा प्रचार करत आहेत. संस्थेचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे. तेथे योग विद्यापीठ व ‘विश्वयोग दर्शन’ हा योग आश्रम बांधला आहे. त्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने योगाचे निवासी वर्ग चालतात...
डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूपचे विस्तृत पर्यावरण कार्य
‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’ ही सांगलीतील संस्था पर्यावरण संवर्धन व पर्यावरण जागृतीचे कार्य करते. संस्थेचे कार्य ‘इकोफ्रेंडली लाइफ स्टाइल’ लोकांनी स्वीकारावी यासाठी विविध उपक्रमांच्या...
संगमनेरची ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था
‘प्रज्वालितो ज्ञानमया: प्रदीप:’ हे ब्रीदवाक्य आहे संगमनेरच्या ‘शिक्षण प्रसारक संस्थे’चे मानचिन्ह आहे उगवत्या सूर्याचे. संस्थेची मुहूर्तमेढ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर 23 जानेवारी 1961 रोजी रोवली...
गांधी विचारांचा जागर
शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी 'हिंद -स्वराज्य' या पुस्तकात मांडलेले विचार आजच्या समाज वास्तवाच्या आणि काळाच्या संदर्भात किती प्रस्तुत आहेत, याचा मागोवा घेण्यासाठी झालेल्या चर्चासत्रावरचा...
‘शांतिवन’ – कुष्ठरोगापासून ग्रामविकासापर्यंत
‘शांतिवन’ ही, कुष्ठरोग्यांचे उपचार आणि पुनर्वसन यांसाठी असलेली सामाजिक संस्था! संस्थेची कागदोपत्री १९५२ साली स्थापन झाली असली, तरी संस्थेच्या कार्याला ख-या अर्थाने सुरुवात झाली...
‘राजीव-रजन आधारघरा’चा आधार !
- शरयु घाडी
पनवेलजवळचे शांतिवन वरोर्याच्या ‘आनंदवना’ची आठवण करून देते. संस्थेचे राजीव-रजन आधारघर म्हणजे विकलांग वृद्धांना मोठाच आसरा आहे. हे वृद्ध म्हणजे बाळेच जणू!...
उपवासाला विचारांचे अधिष्ठान!
- अविनाश सावजी
अमरावतीचे अविनाश सावजी यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देण्याच्या विचारातून सात दिवसांचा ‘उपवास’ धरला होता. सावजी यांच्या उपवास...