Home Search
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ - search results
If you're not happy with the results, please do another search
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ – महाराष्ट्राचे समग्र चित्र
ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते...
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ची सहा वर्षे
सप्रेम नमस्कार,
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'ला सहा वर्षे पूर्ण झाली. आम्हाला हे काम करत असताना संशोधक, अभ्यासक, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, शास्त्रज्ञ, वक्ते, कलाकार,...
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ – महाराष्ट्राचे समग्र चित्र
ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या...
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही साइट नवीन रूपात
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही साइट नवीन रूपात सादर करू इच्छितो. साइटचे दोन भाग आहेत. त्यातील ‘दैनिक मल्लिनाथी’चा भाग रोज अपलोड होईल. दुसरा भाग...
थिंक महाराष्ट्र च्या वर्धापन दिनी तीन पुस्तकांचे प्रकाशन
लेखनावर अथवा कलाविष्कारावर सद्यकाळात कोणतेही बंधन जाणवत नाही असा स्पष्ट निर्वाळा लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर आणि नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी व्यक्त केला. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमातील परिसंवादात बोलत होते. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’संचालित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचा चौदावा वर्धापनदिन अर्थात ‘सद्भावना दिवस 2024’, ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात झाला. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा चांगुलपणा आणि त्याची प्रज्ञा-प्रतिभा ह्या ‘नेटवर्क’मध्ये नव्या-जुन्या पिढीतील सर्वांनी त्यांच्या लेखणीने, विचारांनी आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांतूनही योगदान द्यावे असे आवाहन ह्या वेळी करण्यात आले...
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि कोमसाप आयोजित पारितोषिक वितरण समारंभ
तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्तेसह आठदहा नवे प्रवाह सध्या प्रचलीत आहेत. त्यामुळे जगभर अपार संधी आहेत. विद्यार्थ्यांनी ते प्रवाह जाणून घ्यावेत आणि जगभर जाण्याचा मार्ग पत्करावा, त्यात त्यांचा उत्कर्ष आहे असे आवाहन अमेरिकास्थित आय टी तज्ज्ञ राकेश भडंग यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना केले. निमित्त होते अण्णा शिरगावकर यांच्या स्मरणार्थ योजलेल्या माहिती संकलन स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचे. ही स्पर्धा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि कोमसाप यांनी संयुक्त रीत्या घेतली होती. तिला सहाय्य पुण्याच्या ‘परिमल आणि प्रमोद चौधरी प्रतिष्ठान’चे लाभले...
टीम थिंक महाराष्ट्र
दिनकर गांगल हे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे संस्थापक संचालक आणि ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक. ते पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी...
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती नवे दालन – खाद्यदालन
खाद्यपदार्थांचे अनेक प्रकार काळानुसार, ठिकाणानुसार, वातावरणानुसार, धार्मिक घटकांनुसार तयार होत गेले. त्याची झलक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर असलेल्या ‘भारताच्या खाद्यसंस्कृतीचा इतिहास’ आणि ‘खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची’...
‘थिंक महाराष्ट्र’साठी तालुका प्रतिनिधी
‘थिंक महाराष्ट्र’ने माहिती संकलनाला चालना देण्याच्या दृष्टीने एमकेसीएलच्या सहकार्याने तालुका प्रतिनिधी नेमण्याचे योजले आहे. तालुका प्रतिनिधीला त्याच्या तालुक्यातील माहिती गोळा करून देण्याचे काम करावे...
ज्ञानोत्सुक महाराष्ट्र!
कवी सतीश काळसेकर ‘वाचणा-याची रोजनिशी’ नावाचे सदर ‘आपले वाङ्मयवृत्त’ या मासिकात लिहीत असतात. त्यामध्ये पुस्तकांची, लेखनाची ताजी वाचनीय उदाहरणे मिळतात. त्यातून मल्टिमीडियाच्या सध्याच्या युगात...