दूरदर्शनवर मराठी भाषेची ऐशीतैशी

0
33

     लोकसत्तेत अलिकडे वाचकांच्या पत्र व्यवहाराला प्रमुख स्थान देण्यात आलेले आहे. दिनांक 7 एप्रिल 2011 च्या वाचकांच्या पत्रव्यवहारात सावंतवाडीमधील सप्रे नावाच्या व्यक्‍तीचे पत्र प्रसिध्द करण्यात आले आहे. ते दूरदर्शनवरील मराठी भाषेसंबंधी काही निरीक्षणे नोंदवतात. एका नायिकेच्या तोंडी असे संवाद होते, की “मी तिथे गेली होती” पण प्रत्यक्षात हे वाक्य “मी तिथे गेले होते” असे असायला हवे होते. या प्रकारची काही उदाहरणे तिथे नमूद करण्यात आली आहेत.

     दिल्लीतील ‘स्टेटसमन’ या प्रसिध्द वृत्तपत्रात संसदेच्या कामकाजावर आधारित ‘अ व्ह्यू फ्रॉम प्रेस गॅलरी’ नावाचे सदर लिहीले जाते. यात सभागृहातील वातावरणाचा धांदोळा घेतला जातो. लोकसत्तेत याच पद्धतीने ‘शून्य प्रहर’ हे सदर लिहीले जाते. ही फार वेगळी कल्पना असून ती अधिक कसोशीने राबवणे आवश्यक आहे. लोकसत्‍तेतील या सदरात विधानसभेत मांडण्यात आलेल्या एका ठरावाची माहिती देण्यात आली असली तरी सभागृहाच्या वातावरणातविषयी काहीच लिहीण्यात आलेले नाही. हे सदर अधिक रोमहर्षक करण्यासाठी सभागृहाचे वातावरण जिवंतपणे साकारणे गरजेचे आहे.

– अशोक जैन
पत्रकार – लेखक

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here