हंगेरी – गौरी बोरकर.
हंगेरी देशाची राजधानी असलेल्या बुडापेस्टची सैर. बुदा आणि पेस्ट ही जुळी शहरे आहेत व ती डेन्यूब नदीच्या एकेका तीरावर वसली आहेत. जुन्या काळच्या नितांत सुंदर इमारती, चर्चेस, राजवाडे, पार्लमेंट हाऊस ही त्या शहरांची वैशिष्ट्ये. –
(साप्ताहिक लोकप्रभा २८ एप्रिल २०१४)
About Post Author
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164