अठराविश्वे दारिद्रय़ अनुभवत असताना काशीबाई जवादे समाजासाठी काम करतात. आजच्या काळातही अस्पृश्यता मानणाऱ्या समाजाला रोखठोक बोल सुनावून गावची विहीर सर्वासाठी खुली करणाऱ्या आणि समाजासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या समर्थ स्त्रीविषयी. ..

रोहिणी क्षीरसागर या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावच्या. त्या ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’मध्ये कार्यालयीन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या.
लेखकाचा दूरध्वनी
8097422078