लोकपाल समितीच्या कामाचे ब्रॉडकास्टींग

     लोकपाल समितीच्‍या कामाचे ब्रॉडकास्‍टींग होणे ही फारच चांगली बाब आहे. यामुळे आतापर्यंत सर्वसामान्‍य जनतेला ज्‍या गोष्‍टी प्रत्‍यक्ष पाहता येत नव्‍हता त्‍या समजणे शक्‍य होणार आहे. लोकपाल समितीचे हे कामकाज लोकसभा वाहिनीप्रमाणे एखाद्या वाहिवीवर प्रसारित करण्‍यात यावे.

– रविन थत्‍ते
प्‍लास्‍टीक सर्जन

दिनांक –  ११.०४.२०११

{jcomments on}

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here