सत्य साईबाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निधनाचे वृत्त देताना ते भोंदू होते का? त्यांच्यावर कोणकोणते आरोप झाले, त्यांच्याबद्दल कोणकोणते वाद होते, हे सगळं उकरून काढण्यात आलं. मिडीयाने या प्रकारे माणसांच्या आयुष्याचा बाजार करणं थांबवावं. जेव्हा रावणाचा वध झाला तेव्हा रामाने रावणाला महात्मा असे म्हटले. ती गोष्ट आपल्याला का जमली नाही? एक दिवस त्या मेलेल्या व्यक्तीबद्दल आपण चांगलं बोलू शकत नाही का?
शिरीष देशपांडे
S. N. D. T. विद्यापिठ,
पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख
दिनांक – 25/04/2011
{jcomments on}


