अंधत्व स्वीकारून सक्षमतेने आयुष्याला दिशा देणाऱ्या, आपल्याबरोबर इतरांनाही प्रकाश देणाऱ्या तीन ज्योतींची ही कहाणी..
अंधत्व स्वीकारून सक्षमतेने आयुष्याला दिशा देणाऱ्या, आपल्याबरोबर इतरांनाही प्रकाश देणाऱ्या तीन ज्योतींची ही कहाणी..
रोहिणी क्षीरसागर या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावच्या. त्या ‘व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन’मध्ये कार्यालयीन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या.
लेखकाचा दूरध्वनी
8097422078