लेखसूची.. प्रेषक – प्रमोद शेंडे |
मायबोली – मराठी विषय विविधपैलंचे दर्शन – दै सकाळ विविध लेखक. दि. 23 नोव्हेंबर 2009 पासून दररोज ( रविवार सोडून) |
ती स्वाती – प्रतिमा जोशी…. महाराष्ट्र टाइम्स… दि. 2 जानेवारी 2010 ( पाकिस्तानातील स्वाग खो-यात तालीबान्यांचा बिमोड होवून तेथील जनता पूर्वपदावर येत आहे. तेथील छोट्या मुली म्हणजे “स्वात” च्या भवितव्याचे रुपक आहे. त्याबद्दल) |
धान्यापासून अखंड उर्जा —- सोनाली कोलारकर-सोनार…. लोकसत्ता चतुरंग… दि. 2 जानेवारी 2010 धान्यापासून महानिर्मिती करण्याऎवजी (सडक्या) पोचट व कमी प्रतिच्या धान्यापासून बायोगॅस-सयंत्र करणा-या व आंतरराष्ट्रीय अँशडेनचा मानाचा पुरस्कार मिळवणा-या डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांच्या महत्त्वपूर्ण शोधाविषयी… |
विहंगम पृथ्वीलोक – अपर्णा मोडक… लोकसत्ता चतुरंग… दि. 2 जानेवारी 2010 फेंच छायाचित्रकार यान बेयाँ यांनी देशोदेशीच्या निसर्गाचे आकाशातून केलेले अप्रतिम छायाचित्रण फ्रान्सच्या दुतावासातर्फे मुंबईच्या जनतेला पहाण्यासाठी मरीन लाईन्स प्रदर्शन आयोजित केले आहे. ह्या प्रख्यात छायाचित्रकाराविषयी ही माहिती.. |
टॉवर-मानसिक न्यूनगंडाचे प्रतिक- दत्ता परब लोकसत्ता वास्तुरंग… दि. 2 जानेवारी 2010 टॉवर संस्कृतीचे तोटे |
तेजाची न्यारी दुनिया – श्री. श. क्षीरसागर – लोकसत्ता चतुरंग 19 डिसेंबर 2009 बोटभर उंचीच्या कीटकभक्षी “ड्रोसेरा” ह्या वनस्पतीची ही चंदेरी तेजाचीन्यारी दुनिया पाऊस संपता संपता डोंगरद-यात हिंडून अनुभवता येते. |
मानवी बाँम्बचा कारखाना – पाकिस्तानातील दारा इस्माईलखान ह्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याचे केलेल्या कारवाईत आत्मघाती बाँम्बचा कारखानाच आढळून आला. इम्तियाज गुल यांनी लिहिलेल्या “द अल् कायदा कनेक्शन” या पुस्तकाचा परिचय… अरविंद गोखले लोकसत्ता- रविवार दि. 3 जानेवारी 2010 |
– अमृत दिवाळी अंक 2001 मधील उल्लेखनीय लेख….. |
मंदिरांच्या शोधात – श्री निवास गडकरी पुण्याचे श्री मोरेश्वर व सौ. विजया कुंटे हे दाम्पत्य गेली 14 वर्षे महाराष्ट्र पालथा घालत आहेत ते मंदिरांची माहिती गोळा करण्यासाठी आतापर्यंत जवळपास 1600 मंदिरे पाहून त्यांची संपूर्ण माहिती उदा. त्या जागेचे धार्मिक महात्म्य, मूर्ती शिल्पकाम त्यातील प्राणी विश्व इ.) गोळा करीत आहेत. |
बंडापूर्वीची दिल्ली ( भाग- पहिला) – डॉ. शरद अभ्यंकर लेखक विल्यम डार्लिपल व अल्ताफ हुसेन डाली या कवीनी केलेले 1857 च्या बंडापूर्वीचे दिल्लीचे मनोरंजक वर्णन त्यावेळच्या लोकांच्या चालीरीती, तेथील लोक , शिक्षण पद्धती, आहार विहार यांचे वर्णन. |
आभासी शरीर – अर्थबोधपत्रिका भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी औषधांच्या निरनिराळ्या चाचण्या व त्यांचे परिणाम शोधण्यासाठी आभासीशरीर ( व्हर्चुअल फिजिआँलॉजीकल ह्यमून) बनविण्याचे संशोधन जोरात चालू आहे. त्याबद्दलचा वृत्तांत
|