About Post Author
सरोज जोशी
सरोज जोशी यांनी इंग्रजी विषयातून बी ए आणि बी एड पूर्ण केले आहे. त्यांनी आकाशवाणी, दूरदर्शनवर आणि जाहीर कथाकथनाचे कार्यक्रम केले आहेत. त्या कोमसापच्या घाटकोपर आणि टिळकनगर शाखेच्या प्रमुख आहेत. त्यांचे ‘झुला’ व ‘साजण’ हे (काव्यसंग्रह), ‘शीळ’ (कथासंग्रह), ‘कदंबाच्या झाडाखाली’ हे नृत्यनाट्य प्रसिद्ध आहे. त्या विविध विषयांवर लेखन करत असतात.
लेखकाचा दूरध्वनी
9833054157