अभिप्राय

4
47

तीन पैशांचा ‘पीपली’ तमाशा!

ज्ञानदा, सगळ्यात प्रथम तुम्हाला हट्स ऑफ! कारण तुम्ही स्वतः एक पत्रकार असतानासुद्धा तुम्ही एवढ्या सहजतेने पिप्ली live सारखे, पत्रकारितेशी निगडित संदर्भांना खूपच प्रामाणिकपणे सांगितले आहे.

संदीप सी थोरात

‘गॉड’ हा शब्द कुठून आला?

सुधीर नाईक यांनी आपण देव या शब्दाचा उपयोग वेगळा करावा. देवाच्या लेव्हल्स तीन :  १. आध्यात्मिक, २. आधिदैविक आणि ३. आधिभौतिक.

आध्यात्मिक देव हा सर्व धर्मांचा एकच. आधिदैविक देव म्हणजे अंतराळवासी – ग्रह, तारका, आकाशगंगा, … आणि आधिभौतिक म्हणजे पृथ्वीवरील – अग्नी, वायू, श्रीराम, श्रीकृष्ण, गाय, भूमी, …

आकाशातला बाप .. ही पाश्चात्य कल्पना. ती न मानल्यास आज आपल्याला एक उपयुक्त व अस्सल भारतीय देव मिळू शकतो. आपण ट्रायबल ठरत नाही. देव म्हणजे ‘इमाक्युलेत परफेक्शन’. अशा २. व ३. देवांमधून पहिला देव ओळखणे हे आत्म्याचे प्रथम कर्तव्य. (३) चा अनुभव येण्यास २. आणि ३. यांचे साहाय्य पूजेतून घ्यावे. पूजा म्हणजे आत्मसमर्पण. आंपण करतो ती अर्चना, आराधना, आत्तिथ्य. गृहस्थाचे आद्यकर्तव्य. ते अतिथीचे पूजन – मग तो मानव असो वा देव. यातून पूजेला फार वेगळा अर्थ प्राप्त होतो. असे भिन्न पण सुयोग्य अर्थ लावत गेल्यास ब-याच विक्षिप्त कल्पनांना आपोआप डच्चू मिळतो. पुढच्या पिढीला सहज पटेल असा अर्थ सांगता येतो (हा माझा अनुभव आहे).

‘गॉड’ हा शब्द कुठून आला?

TRUTH: Satya Sada Bolave Sange Guru … you know it. And the same TRUTH redefined: Bare Satya Bola Yatha Tatthya Chaala – you know this too. Now, which is for a child not so ripe in thinking and which is for a grownup, not yet ripe in thinking? We continue to hold the same definition of truth till we cease to breathe (of course, the definition is to implicate others only – but that is another story). We still question our scholars imported from India. right? about to tell truth or to lie if a Khatik asks to point the direction a cow ran. Dhara Buddhi Poti Viveke Mule Ho … and the truth will appear in your brain at the moment. But that requires Graduate Study in Morality

And about the lyrics? You know I did not make them. They were born perhaps with out language itself (!!!).

Take Paap, as I see it, Full Paap does not mean negative 100 % (vs. Positive Punys +100%), but Upanishadas seem to say Full Punya equals 100% and Paap is at ZERO with average level at 50%

-Laxman G. Phadke

– लक्ष्मण गो फडके

माझी साडेतीनशे नातवंडे

सुधीर नाईक यांनी सुंदर लेख लिहिला आहे. विचार करण्यास भाग पाडतो. प्रत्येकाने जरूर वाचावा व काम सुरू करावे. मुंबईतील सर्वच गच्च्या हिरव्यागार झाल्या तर प्रदूषण ऐंशी टक्के कमी होईल व कच-याची विल्हेवाट पण जागीच लागेल. महानगरपालिकेने ह्या गोष्टीला आर्थिक सवलती द्याव्यात.

– रोहित पाटील

माझी साडेतीनशे नातवंडे

सुधीर नाइक यांचे अभिनंदन! मी ‘स्नेहालय’ पाहिले आहे. ते खूप चांगले काम करत आहेत.

– संध्या जोशी

देशवंदना

ज्योती शेट्ये यांचा लेख सुंदर आहे. मी स्वतः तो अनुभव घेतलेला असल्याने संपूर्ण दिवस नजरेसमोरून तरळून गेला.

काही लहान दुरुस्ती सुचवतो .

१. भाऊ पारधी शिक्षक नसून गावकरी आहे . एक शिक्षक स्वामी तर दुसरे गायकर .
२. पिरवाडी नाही तर पिरकडवाडी .

३. मोरवे धरण नाही तर मोरबे धरण
४. नानिवली गाव जुनेच असून धरणग्रस्तांची वसाहत नवी आहे.

– श्रीकृष्ण गोखले

इतिहासाचं अवघड ओझं

ज्ञानदा, हे माझंही अत्यंत आवडतं पुस्तक आहे. मी त्याच्या जादा प्रती नेहमी मागवून ठेवतो आणि योग्य वाचकांना देतो. या पुस्तकाची ओळख करून देणारा हा लेख मला खूप आवडला. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध व्हायला हवा.

– प्रभाकर करंदीकर

About Post Author

Previous articleमहालक्ष्मी, कोल्हापूरची
Next article‘प्रॅगमॅटिक्स’ – अध्याहृताचे भाषिक तत्त्वज्ञान
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

4 COMMENTS


  1. http://www.jotecy.com/
    http://www.howlettart.com/
    luxury brand handbags
    fashion shoes
    Famous brand MCM bags sale online jetecy.com in classic and modern styles.cheap mcm backpack,discount mcm boston,mcm hobo sale,mcm clutch online,mcm tote bags discount,womens mcm handbags free shipping in the latest styles and trends.
    http://www.jotecy.com/includes/templates/jotecy/images/brand/top06.jpg
    http://www.jotecy.com/mcm tote bags discount
    http://www.howlettart.com/new parajumpers coats

Comments are closed.