Home Search

सतारवादक - search results

If you're not happy with the results, please do another search

उमटू दे एखादी स्मितरेषा ! (Let there be smile !)

माणसाला एकटा असताना, त्याच्या मनाला, मनापासून जे करायला आवडते तो त्याचा छंद. समाज माध्यमांचे अधिराज्य असलेल्या सध्याच्या काळात मनोरंजनाची समीकरणे बदलली आहेत. व्यक्तीला काय आवडायला पाहिजे याचा विचार करायला वाव न ठेवता, त्याच्यावर तथाकथित ‘मनोरंजन’ आदळले जाते. काळाच्या ओघात, आम जनता त्याच्या अधीन झालेली दिसते. या सध्याच्या ‘हलक्या फुलक्या’ मनोरंजनाबाबत गांभीर्याने विचार करायला पाहिजे...

बाळकोबा नाटेकर – शाकुंतलातील कण्व (Veteran Stage Actor Balkoba Natekar)

0
अण्णासाहेब किर्लोस्कर यांना लाभलेले एक ज्येष्ठ गायक नट म्हणजे बाळकोबा नाटेकर. ते पदांना सानुकूल चाली लावण्यासाठी प्रसिद्ध होते. साक्या-दिंड्यांना वेगवेगळ्या चाली लावण्याचा पहिला मान बाळकोबा यांचा होता. तल्लख स्मरणशक्ती आणि विलक्षण ग्रहणशीलता ही त्यांची वैशिष्ट्ये होती…

अपर्णा-विदुर महाजन यांचा ध्यास (Vidur-Aparna Mahajan: Art Loving Couple)

तळेगावचे विदुर आणि अपर्णा महाजन हे जोडपे प्रेमळ आणि लाघवी आहे. ती दोघे विचाराने आणि वृत्तीने वेगवेगळी व स्वतंत्र आहेत, पण परस्परांना पूरक आहेत. विदुर सतारवादक-अभ्यासक-संशोधक-प्रचारक आणि अपर्णा तळेगाव जवळच्या चाकण येथे कला व वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विषयाची प्राध्यापक व प्रमुख आहे.
_Striyancha_vadhyavrund_1.jpg

नागपुरातील स्त्रियांचा वाद्यवृंद!

1
ती एक गृहिणी. तिला संसारात थोडा वेळ मिळू लागल्यावर तिच्या मनातील गाणे शिकण्याची जुनी उर्मी उफाळून वर आली आणि तिने एक दिवस थेट गाठले,...
carasole

अरुण दाते व त्यांचे गायन

काही कलाकार सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला येतात, त्यांना अनेक संधी सहज उपलब्ध होतात. ज्येष्ठ भावगीत आणि गझल गायक अरुण दाते हे त्याचे उत्तम...
carasole

आबासाहेब मुजुमदार

इतिहास संशोधक, शास्त्रीय संगीतातील उत्तम जाणकार सरदार आबासाहेब (गंगाधरनारायणराव) मुजुमदार हे प्रभुणे घराण्यातून मुजुमदार घराण्यात दत्तक आले.त्यांचा १०८ संस्थांशी विविध पदांचा संबंध होता.भारतभराच्‍या संस्‍थानिकांशी...
carasole

तळेगाव-दाभाडे ‘ब्रेन स्टार्मिंग’ सेशन

('सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या डिसेंबर 2014 मध्‍ये राबवण्‍यात आलेल्‍या मोहिमेच्‍या पार्श्‍वभूमीवर तळेगाव-दाभाडे येथे फेब्रुवारी 2015 मध्‍ये 'ब्रेनस्‍टॉर्मिंग सेशन' आयोजण्‍यात आले. त्‍या चर्चेचा हा वृत्‍तांतवजा...
safalya

राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर दूर… सोलापुरात काही घडले आहे!

राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर, महाराष्ट्रात विधायक काही घडत आहे ही ‘थिंक महाराष्ट्र’ची उद्घोषणा... तिचा सुरेख प्रत्यय ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेच्या काळात आला. वेगवेगळ्या...

सोलापूर जिल्हा संस्कृतिवेधचे साफल्य

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या माहिती संकलनासाठी 10 डिसेंबर ते 21 डिसेंबर अशी बारा दिवसांची मोहीम संपवून ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ची टीम सोमवारी, 22 डिसेंबरला सकाळी...