Home Search

निसर्गमित्र - search results

If you're not happy with the results, please do another search
_Nisargmitra_VasudeGadak_1.jpg

निसर्गमित्र वासुदेव वाढे

वासुदेव वाढे यांची जळगाव शहरात सर्पमित्र म्हणून ओळख आहे. वासुदेव बीएस्सी करत असताना ते लहान साप पकडत. तसे करत करत त्यांनी विषारी, बिनविषारी साप...

कोकण किनाऱ्यावरील कासवे – वाळूवरल्या खुणा (Turtles on the Konkan Coast – Marks on...

परिसंस्थेमध्ये जमिनीवरची झाडे आणि प्राणी जितके महत्त्वाचे, तितकेच पाण्याखालील वनस्पती आणि प्राणी यांचेही महत्त्व आहे. ती सृष्टी टिकवणे, त्यांतील घटकांचे संरक्षण करणे हे नैतिक कर्तव्य आहे. अशा घटकांना महत्त्व देणारे लोक दुर्लभ. मात्र, काही लोक आत्मीयतेने भवतालातील तशा घटकांचा सांभाळ करतात, त्यांची काळजी घेतात. कासवांच्या सात प्रजातींपैकी ऑलिव्ह रिडले नावाच्या कासवांचे संवर्धन करणारे कोकणातील वेळास नावाचे गाव आहे...

सच्चा दुर्गमित्र अजय गाडगीळ !

अजय गाडगीळ यांच्याकडे गीर्यारोहण क्षेत्रातील एक उगवता तारा म्हणून पाहिले जाते. सह्याद्री पालथा घालणारा हा मावळा गिर्यारोहण, गड-किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन, निसर्गरक्षण आणि आपत्कालीन बचावकार्य यालाच ध्येय मानून त्या दिशेने यशस्वी घोडदौड करत आहे...

निसर्गसखी आरती कुलकर्णी (Arti’s Environment Career)

आरती कुलकर्णी या पर्यावरण विषयातील पत्रकार-कार्यकर्त्या आहेत. त्यांनी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता डिजिटल मीडिया असे, पत्रकारितेतील तिन्ही टप्पे पाहिले आहेत; तसेच, त्या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीतील टप्पेही लेखनाच्या अंगाने सांगतात.
_ShashvatVikassathi_YuvaMitrachiDhadpad_1.jpg

शाश्वत विकासासाठी युवा मित्रची धडपड

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ‘युवा मित्र’ स्वयंसेवी संस्था शाश्वत विकासाच्या ध्यासाने काम करत आहे. शेतक-यांनी शेतक-यांसाठी उभी केलेली ‘देवनदी व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी’ व...
carasole

नाना भोसेकर आणि सांगोल्याची बोर-डाळींबे!

मी केशव वासुदेव तथा नाना भोसेकर सांगोल्याचा कायम रहिवासी असून, शास्त्र शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पुरे केल्यानंतर, स्टेट बँक ऑफ इंडिया, सांगोला शाखेत एप्रिल 1967मध्ये...