Tag: Yashwantrao Chavan
यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर नेते श्री. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला. सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र हे एक हजार वस्तीचे खेडे त्यांचे...