नवरात्राला गणेशोत्सवासारखे स्वरूप येत चालले आहे, पण आमच्या लहानपणी तसा प्रकार नव्हता; तरीही आम्ही नवरात्राची वाट कितीतरी आतुरतेने बघत असू! घटस्थापनेला घरोघरी घट बसवले...
माणसाचे आयुष्य अनिश्चिततेने भरलेले असते. मी संशोधनाच्या क्षेत्रात काही करू शकेन असे माझ्या दोन-तीन कुंडल्या बनवणाऱ्यांनाही सांगता आले नसते. मी शिपाई म्हणून ‘साने गुरुजी...
शहा हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वसलेले आहे. ते सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वावी गावापासून उत्तरेला आठ किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन...
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा दुष्काळी तालुका. सरकारने 1970 च्या दशकात महाराष्ट्रातील एकशेचोवीस तालुके अतिदुष्काळी म्हणून घोषित केले होते. त्यांपैकीच एक सिन्नर होता. तालुका भौगोलिक...
देवपूर हे नाशिक जिल्ह्यात सिन्नर शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. देवपूरचा संदर्भ पुराणात येतो. त्याची नोंद इतिहासातही आहे. देवपूर वारकरी परंपरेशीही जोडले गेलेले आहे....
सिन्नर तालुक्यातील डुबेरे हे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले. गाव छोटेसे आणि आडवळणी, पण ते आदर्श गाव बनावे यासाठी प्रयत्न करणारे प्रविण वामने.
प्रविण वामने...
संजय क्षत्रिय यांनी गणेशाची रूपे विविध प्रकारचे साहित्य वापरून साकारली आहेत. त्यांनी पांढरी पावडर आणि डिंक यांच्या साहाय्याने अर्धा इंच ते तीन इंच आकारांच्या...
भक्तिमार्गाचा अधिकार त्रैवर्णीकांना वारकरी संप्रदायाने दिला. सिन्नर तालुक्यात हरिनाम सप्ताह गावागावांत होत असतो. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, भारदेबुवा यांच्यासारखे श्रेष्ठ प्रवचनकार, कीर्तनकार तेथे पोचत असत....
शिमग्याचे ‘कवित्व’ महाराष्ट्राला नवे नाही. मात्र सिन्नर तालुक्यातील वडांगळी या माझ्या गावात शिमगा साजरा केला जातो, तोच मुळी कवने गाऊन, टिप्परघाई खेळून. तेथे टिप्परघाई...