Tag: Sculpture Artist
सिद्धार्थ साठे – शिल्पकलेचा सखोल विचार
साठे घराण्याचा तिसऱ्या पिढीचा शिल्पकार म्हणजे सिद्धार्थ वामन साठे. ते भाऊ साठे यांचे पुतणे. सिद्धार्थ यांचा जन्म 1975 चा. त्यांचे प्राथमिक शिक्षण बालक मंदिर (कल्याण) व माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूल (कल्याण) येथे झाले. त्यांनी चित्रकलेत आवड होती म्हणून एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या. सिद्धार्थ इंटरमिजिएटमध्ये महाराष्ट्रात पहिले आले. सिद्धार्थ यांनी शिल्पकलेत शिक्षण घेण्याचे ठरवले...