Tag: Science
आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...
भाजीपाल्याचे वाळवण – शेतकऱ्यासाठी वरदान
वैभव तिडके, डॉ. शीतल सोमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सोलर कंडक्शन ड्रायर’ हे भाजीपाला वाळवून तो टिकवून ठेवण्याचे साधन विकसित केले आहे. भाजीपाला आणि अन्नधान्य...