Tag: Nasik
नाशिकचा चालताबोलता माहितीकोश – मधुकर झेंडे (Madhukar Zende)
नाशिक महानगरपालिकेचे निवृत्त राजपत्रित अधिकारी मधुकर ऊर्फ अण्णा झेंडे हे 'नाशिकचा माहितीकोश' म्हणूनच परिचित आहेत. त्यांना नाशिक शहराच्या इतिहास-भूगोलाची संपूर्ण माहिती आहे. नाशिकविषयीचा नितांत...
नवरात्रातील वडजाई
नवरात्राला गणेशोत्सवासारखे स्वरूप येत चालले आहे, पण आमच्या लहानपणी तसा प्रकार नव्हता; तरीही आम्ही नवरात्राची वाट कितीतरी आतुरतेने बघत असू! घटस्थापनेला घरोघरी घट बसवले...
माधव बर्वे – विषयवार वृक्षबागांचा अधिकारी माणूस
नाशिक जिल्ह्याच्या निफाड, कोठुरे हा भाग पाण्याने संपन्न आहे. गव्हाची, ऊसाची किंवा द्राक्षाची शेते सर्वत्र पाहून महाराष्ट्रातील दुष्काळाचे विचार मनातून निघून जातात.
निफाड तालुक्यात कोठुरे...
प्रेरणा देशपांडे- स्त्रीजागृतीला सीता-द्रौपदीचा आधार!
नाशिकच्या वकील सौ. प्रेरणा देशपांडे या ‘मी द्रौपदी बोलतेय’ हा दीड तासांचा स्वलिखित प्रयोग रंगमंचावर साकारतात. त्यांनी ‘द्रौपदी’चे सुमारे तीस प्रयोग गेल्या दोन वर्षांत...
सावाना : पावणेदोनशे वर्षें सशक्त!
नाशिकचे ‘सावाना’ हे एकशेअठ्याहत्तर वर्षांचे वाचनालय म्हणजे नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय आहे. ते नाशिककरांच्या विसाव्याचे ठिकाणही आहे. ‘सावाना’ची जोपासना करणाऱ्या शेकडो हातांनी काळाबरोबर राहण्याची...
शहा गाव (Shaha Village)
शहा हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वसलेले आहे. ते सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वावी गावापासून उत्तरेला आठ किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन...
भानगडवाडीचे झाले शिवाजीनगर!
गावाची ओळख ही तेथील लोकांच्या वागणुकीवरून बनते. उदाहरणार्थ शिस्तप्रिय, वक्तशीर पुणेकर, घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणारे मुंबईकर! रोज भानगडी करणा-या आणि भांडणाऱ्या लोकांचे भानगडवाडी हे गाव....
देवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास
देवपूर हे नाशिक जिल्ह्यात सिन्नर शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. देवपूरचा संदर्भ पुराणात येतो. त्याची नोंद इतिहासातही आहे. देवपूर वारकरी परंपरेशीही जोडले गेलेले आहे....
इगतपुरीचा नवरा-नवरीचा डोंगर
नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कुशेगावजवळ नवरा-नवरीचा डोंगर प्रसिद्ध आहे. गिर्यारोहणासाठी लोकांना आवडेल असे ते ठिकाण आहे. ‘डोंगराच्या कुशीत वसलेले’ म्हणून त्या गावाचे नाव कुशेगाव....
श्री क्षेत्र कावनाई
नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनाई हे ठिकाण पर्यटन आनंदासाठी अनेक दृष्टींनी परिपूर्ण आहे. तेथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनाबरोबर गिर्यारोहणाचाही आनंद मिळवता येतो.
कावनाई हे ठिकाण...