Tag: Kalyan Tehsil
सिद्धार्थ साठे – शिल्पकलेचा सखोल विचार
साठे घराण्याचा तिसऱ्या पिढीचा शिल्पकार म्हणजे सिद्धार्थ वामन साठे. ते भाऊ साठे यांचे पुतणे. सिद्धार्थ यांचा जन्म 1975 चा. त्यांचे प्राथमिक शिक्षण बालक मंदिर (कल्याण) व माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूल (कल्याण) येथे झाले. त्यांनी चित्रकलेत आवड होती म्हणून एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या. सिद्धार्थ इंटरमिजिएटमध्ये महाराष्ट्रात पहिले आले. सिद्धार्थ यांनी शिल्पकलेत शिक्षण घेण्याचे ठरवले...
आकाशवेडे हेमंत मोने
आपण जेथे राहतो तेथे किंवा त्याच्या आजूबाजूला छंदाने वेडावलेल्या व्यक्ती असतात पण ते आपल्याला माहीत नसते. आता, माझेच बघा ना! मी ‘मोहन रिजेन्सी (कल्याण)’...