Home Tags Ganga River

Tag: Ganga River

_Kumbhamela_2019_carasole

कुंभमेळा २०१९ – सावधान, गंगे!

0
श्रद्धाळू लोक स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न नदीत स्नान करून साधतात. कुंभमेळ्यात तर करोडो लोक नदीत बुडी मारतात. सहा वर्षांच्या अंतराने अर्ध कुंभमेळा हा प्रयाग (अलाहबाद), हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे नदीच्या काठी आळीपाळीने भरवण्यात येतो. कुंभमेळ्यात पापे धुऊन निघतात व मोक्ष प्राप्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे. त्याच चार ठिकाणी बारा वर्षांनंतर पूर्ण कुंभ भरवला जातो. एकशेचव्वेचाळीस वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो...