Home Tags सोलापूर

Tag: सोलापूर

सोलापूर

carasole

कला साधना केंद्र आणि वाटेवरच्या काचा

अमोल चाफळकर हे सोलापूर येथील एक नामांकित आर्किटेक्ट. पण त्यांचे प्रेम इमारती बांधण्याइतके, किंबहुना काकणभर जास्तच चित्रांवर, शब्दांवर, सुरांवर आणि शिल्पांवर. त्यांच्या या प्रेमातूनच...
carasole

सांगोला तालुका ग्रंथालय

'सांगोला तालुका ग्रंथालय संघा'चे लहान रोपटे ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांनी 19 ऑक्टोबर 2003 रोजी लावले. तालुका ग्रंथालय संघाची चळवळ गेले पूर्ण तप सरस ठरली...
carasole

सुधीर रत्नपारखी – एक रिक्षा ते वीस बसेसचा ताफा!

सुधीर रत्‍नपारखी यांनी सोलापूरातील स्‍वतःच्‍या उद्योगाची सुरूवात एका रिक्षापासून केली. आज त्‍यांच्‍या दाराशी वीस बसचा ताफा उभा आहे. सोलापूरमध्‍ये 'स्‍कूल बस' ही कल्‍पना सर्वप्रथम...
carasole

मंगळवेढ्यातील १४० वर्षांचे नगर वाचन मंदिर

तुका म्हणे पाहा | शब्दचि हा देव शब्दचि गौरव | पूजा करू || ग्रंथालय हे जणू अक्षरांचे मंदिरच हा प्रत्यय मंगळवेढ्याचे नागरिक गेल्या एकशेचाळीस वर्षांपासून घेत...
carasole

ऐतिहासिक मंगळवेढा

भीमेच्या सुपीक खोऱ्यात, काळ्या मातीच्या कुशीत वसलेले मंगळवेढा! ती संतभूमी म्हणून ओळखली जाते. नामदेवकालीन संत परंपरेतील संतांच्या मांदियाळीच तेथे नोंदली. टाळ, मृदंग आणि अभंग...
carasole

मराठ्यांचा इतिहास आणि टेंभुर्णी

टेंभुर्णी हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील गाव. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील, दळणवळणाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठिकाण. टेंभुर्णी गाव मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. टेंभुर्णीपासून जवळ...
carasole

प्रतिभावंत कवी संजीव!

1
मराठी काव्य जगतात सोलापूरचे नाव ठळकपणे घेतले जाऊ लागले ते प्रथम कुंजविहारी व त्यांच्यानंतर संजीव यांच्यामुळे. ख्यातनाम कवी, गीतकार संजीव यांचा १२ एप्रिल हा...
carasole

दीपक कलढोणे यांची संगीत मुशाफिरी

सोलापूर जिल्ह्यातील आणि राज्यातील नावाजलेल्या व्यासपीठांवर कला, संगीत, साहित्य अशा नानाविध क्षेत्रात सहजी मुशाफिरी करणारा दीपक कलढोणे हा कलाकार वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पोलिओच्या कारणाने...

महाळुंगचे श्री यमाई देवीचे मंदिर

श्री यमाई देवी हे हेमाडपंथी मंदिर असून ते प्राचीन काळातील असल्याचे तेथील निवासी हरीशंकर गुरव यांनी सांगितले. देवीचे ठिकाण अकलूज आणि श्रीपूर मार्गावर असून...
carasole

सरदार शामराव लिगाडे – बहुजनांचे उद्गाते

सरदार शामराव लिगाडे यांनी शाहु महाराजांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक चळवळीचा विचार लोकमानसात पोचवून त्यांना संघटित व जागृत करण्याचे कार्य सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा परिसरात केले. माँटेग्यू चेम्सफर्ड...