Home Tags सोलापूर

Tag: सोलापूर

सोलापूर

पोथरे येथील शनेश्वर मठाचे गूढ!

सोलापूर जिल्ह्यातील मौजे पोथरे हे गाव करमाळ्यापासून पाच किलोमीटरवर आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजार आहे. ते गाव करमाळा-जामखेड व पुढे बीड असा प्रवास...

झेडपीचे डिसलेसर 143 देशांत पोचले!

डिसलेसर सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून 2009 मध्ये रुजू झाले, तेव्हा पहिली ते चौथी या वर्गांतील शाळेची पटसंख्या होती...

पंढरीचे बदलते स्वरूप (Pandharpur)

माझा जन्म पंढरपूरचा. आम्ही पेशव्यांचे पुराणिक. त्यांनीच आम्हाला पंढरपूर गावात नदीकाठी घोंगडे गल्लीत पन्नास खणी वाडा व नदीपलीकडे शंभर एकर जमीन दिली. माझी आई...
_vaagdari_1.jpg

ग्रामीण संस्कृतीची समृद्धी – वागदरी (Wagdari)

वागदरीची ओळख सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे शांतताप्रिय गाव म्हणून आहे. ते कर्नाटक व मराठवाडा (महाराष्ट्र) यांच्या सीमेवर येते. गाव डोंगरदरीत वसलेले असून,...
_Mangalvedha_Jwari_1.jpg

मंगळवेढ्याची ज्वारी जागतिक बाजारपेठेत!

मंगळवेढा पूर्वापार मालदांडी ज्वारी पिकवण्यात प्रसिद्ध आहे. म्हणून म्हण अशी आहे, की ‘पंढरपूर पाण्याचे, सांगोला सोन्याचे आणि मंगळवेढा दाण्याचे’. त्याचा अर्थ असा, की ते...
_Mandrup_3.jpg

मंद्रूप: सीना-भीमेच्यामध्ये!

मंद्रूप हे गाव सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यापासून पंचवीस किलोमीटर आणि कर्नाटक सीमेपासून बारा किलोमीटर अंतरावर, सीना-भीमा या दोन नद्यांच्या मध्ये वसले आहे. गाव...

मराठी साहित्य मंडळ, बार्शी

(स्थापना 1961, नोंदणी 1972) बार्शीच्या ‘मराठी साहित्य मंडळा’ने बार्शीकरांच्या साहित्यिक, सामाजिक-सांस्कृतिक, जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवलेले आहे. मंडळाचे नाव साहित्य मंडळ असले तरी मंडळाचे क्षेत्र केवळ...
_Sivanand_Hiremath_1.jpg

सदाबहार हिरेमठसर

काही व्यक्ती 'सदाबहार' असतात, निसर्गातील सदाहरित वृक्षासारख्या. शिवानंद हिरेमठसर हे त्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व. ते सोलापूरच्या सिद्धेश्वर प्रशालेत शिक्षक म्हणून काम  करतात. त्याहून त्यांची ओळख...
_BhumatechyaAarogyasathi_Karbprayog_1.jpg

भूमातेच्या आरोग्यासाठी कर्बप्रयोग

सजीवाची आई ही भूमाता आहे. तिचेच आरोग्य धोक्यात आले आहे, तर माणसांचे व सर्व जीवसृष्टीचे आरोग्य का धोक्यात येणार नाही? प्रदूषणासंदर्भात पाणी, हवा यांचा...
_EtihasikSandarbhacge_Natepute_4.jpg

ऐतिहासिक संदर्भांचे नातेपुते

नातेपुते हे गाव सोलापूर, सातारा व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. पूर्वेला अकलूज, पश्चिमेला फलटण, दक्षिणेला दहिवडी, उत्तर दिशेला बारामती ही सरासरी...