सोलापूर
Tag: सोलापूर
सोलापूरचा मार्शल लॉ – स्वातंत्र्य लढ्यातील देदिप्यमान पर्व
ब्रिटिशांच्या जोखडाखालील भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. तरी सोलापूरच्या जनतेने त्याच्या सतरा वर्षे आधी, चार दिवस पूर्ण स्वातंत्र्य उपभोगले होते! त्या...
अरुण देशपांडे यांची सोला(र)पूरची प्रयोगशाळा
जूनचा पहिला आठवडा. मान्सूनचा पत्ता नाही. उन्हाळा संपत आलेला, नद्या-नाले कोरडे ठणठणीत. भगभगीत उजाड माळरान. एखाद्या गावाजवळ थोडीफार दिसणारी हिरवी शेती. बाकी सगळीकडे पिवळ्या...
लऊळचे संत कुर्मदास
संत कुर्मदास हे पैठणचे. त्यांना हाताचे पंजे आणि पायाला पावले नव्हती, तरी त्यांनी पंढरीच्या वारीचे वेड घेतले. त्यामागे एकनाथांचे आजोबा भानुदास महाराज यांची प्रेरणा...
नीरा-भीमेच्या संगमावरील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान
श्री लक्ष्मी नृसिंह हे पुरातन देवस्थान नीरा आणि भिमा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. इंदापूर, माळशिरस, माढा या तीन तालुक्यांच्या सीमारेषांच्या हद्दीत नीरा आणि भिमा...
गजीढोल – धनगरी नृत्यप्रकार
सांगोला तालुक्यात गजीढोल नृत्य लोकप्रिय आहे. धनगर लोक गजी नावाचे नृत्य बिरोबाच्या प्रसादासाठी करतात. ते त्यावेळी जोरजोराने ढोल वाजवतात. नृत्य करणाऱ्यास गजी म्हणतात. ढोल...
मंगळवेढ्यातील श्री बिरोबा देवस्थान
दोन तोळे गांजाची तलफ रोज सकाळी व संध्याकाळी देण्यात येत असलेले श्री बिरोबाचे देवस्थान मंगळवेढा तालुक्यात हुन्नर येथे आहे. बिरोबा हा धनगर जाती समूहाचा...
दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि.
सोलापूर जिल्ह्यात बत्तीस साखर कारखाने आहेत. त्यांतील पाच कारखाने माळशिरस तालुक्यात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात नगर जिल्ह्याच्या सासवड, कोपरगाव, श्रीरामपूर या भागातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी परंपरागत...
शाहीर सुभाष गोरे
शाहीर सुभाष गोरे हे लोककलाकार. त्यांचा जन्म 1 जून 1963 रोजी सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील जवळा या गावी झाला. त्यांचे क्षेत्र लोककला व लोकनृत्य (पोवाडे,...
लाखेचा चुडा
लाख मोलाचा लाखेचा चुडा
मोत्यांची नथणी, भरजरी पैठणी
लाखेचा चुडा, कुंकवाचा करंडा
चांदीची पैंजण, सोन्याचं डोरलं
केसाचा अंबाडा, मोगऱ्याचा गजरा
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साज-शृंगाराला असे महत्त्व आहे. पण त्यापेक्षाही...
दारफळची धान्याची बँक
जेथे पैशाचे सर्व व्यवहार होतात, ती बँक असे प्रत्येकाच्या मनात असते. पण सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील दारफळ या गावी ‘धान्याची बँक’ आहे. दारफळ हे गाव माढ्यापासून नऊ किलोमीटर अंतरावर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे. ‘राष्ट्र सेवा दला’च्या संस्कारात वाढलेले व साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित झालेले असे ते गाव. उमराव सय्यद या मुस्लिम तरुणाने दारफळ गावात ‘राष्ट्र सेवा दला’ची मुहूर्तमेढ 1940 मध्ये रोवली...