Home Tags सोलापूर

Tag: सोलापूर

सोलापूर

सोलापूरचे राजेश जगताप ‘नासा’त

सरकारी अधिकारी म्हटले, की डोळ्यांपुढे येते अरेरावी, उद्धटपणा, मग्रुरी, वेळकाढुपणा! पण हे सर्व खोटे ठरते राजेश जगताप यांना भेटले तर... ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात शाखा अभियंता आहेत. प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून सरकारी कार्यालयाची गेलेली पत परत आणणे व प्रशासनाची उंची वाढवणे हे त्यांनी त्यांचे उद्दिष्ट मानले आहे जणू...
carasole

म्हैसगावचा रामहरी फ्रान्समध्ये!

म्हैसगाव कुर्डुवाडीपासून दहा किलोमीटर दूर आहे. म्हैसगावसारख्या सात-आठ हजार लोकवस्तीच्या गावातील दोन मुले उच्च शिक्षण घेत आहेत! ही कहाणी आहे गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या...

मंगळवेढ्याची महासाध्वी गोपाबाई आणि तिची विहीर

मंगळवेढा परिसरात शके 1376 ते 1378 या काळात भीषण दुष्काळ पडला होता. तेथे एका सधन कासाराने मंगळवेढ्याच्या पूर्वेस एक मोठी विहीर खोदली पण पाणी...

संत दामाजी पंत

मंगळवेढ्यात अनेक संत होऊन गेले. त्यांपैकी दामाजीपंत, चोखामेळा व कान्होपात्रा ही संत मंडळी अधिक प्रसिद्ध आहेत. संत दामाजी यांच्या अस्तित्वाचा काल शालिवाहन शके 1300...

औरंगजेबाचा किल्ला व त्याची मुलगी बेगम हिची कबर

सोलापूरच्‍या मंगळवेढा तालुक्‍यात माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच औरंगजेबाचा किल्‍ला आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ 1694 ते 1701 या काळात तेथे होता. स्वत: औरंगजेबही त्या काळात...
carasole

माचणूरचे सिद्धेश्वर मंदिर

मंगळवेढा गावापासून जवळ ब्रम्हपुरी गावाजवळ माचणूर येथे भिमा नदीच्‍या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर दगडी असून भव्य आहे. मोठ्या शिळांचा वापर बांधकामासाठी केला...

विलास शहा – कथा त्र्याऐंशी वर्षांच्या तरुणाची!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण वाचनालय चळवळीचे अध्वर्यू , कत्तलखान्याला निघालेल्या  तब्बल सतरा लाख मुक्या पशूंना त्यांच्या ‘टीम’च्या सहकार्याने जीवनदान देणारे गांधीवादी समाजसेवक, साने गुरुजींच्या सहवासात...
carasole

सोलापूर महापालिकेची देखणी इमारत

जगभरातील सर्वोत्कृष्ट स्थापत्य पद्धतीचा वापर करण्यात आलेली देखणी इमारत ‘इंद्रभुवन’! उद्योजक मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद यांनी सोलापूर शहराच्या सुवर्णवैभवी काळाची साक्ष देणारी ती इमारत...

अकलूजचा दूध व्यवसाय

0
अकलुजचे आद्य विकासक शंकरराव मोहिते-पाटील यांनी 1970-72 मध्ये बंगळूरहून संकरीत गायी आणल्या. त्यांनी त्या शेतकऱ-यांच्या दारात बांधून प्रत्यक्षात संकरीत गायीचे दूध काढून दाखवले. त्यामुळे...

अकलूजचे कृषी प्रदर्शन

0
शंकरनगर, अकलुज येथे 1970 सालापासून महाशिवरात्री यात्रेबरोबरच कृषी प्रदर्शन भरवले जाते. वावरातून सोने पिकवण्यास शिकवणारे प्रदर्शन म्हणजे ते कृषी प्रदर्शन असे म्हटले जाते. ते...