Tag: सोलापूर तालुका
तेजस्वी सातपुते – अंधारातून आयपीएसच्या तेजाकडे (Young IPS Tejasvi Satpute)
शेवगाव तालुक्यातून थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारी तेजस्वी बाळासाहेब सातपुते ही पहिली व्यक्ती ! ती पुणे येथे गुप्तचर विभागात आयपीएसपदी कार्यरत आहे. तिने तिच्या कारकिर्दीत तडकाफडकी अनेकदा करियरच्या वाटा बदलल्या व हव्या त्या क्षेत्रात यश मिळवले. त्याचीच ही कहाणी...
सोलापुरी शिलालेखांना आकार देणारा कुंभार
आनंद कुंभार यांचे घर सोलापूर पूर्व भागातील बोल्ली मंगल कार्यालयाजवळील अशोक चौक परिसरातील एका गल्लीत आहे. मी आणि नितीन अणवेकर त्या छोट्या चाळीवजा इमारतीतील...
मंद्रूप: सीना-भीमेच्यामध्ये!
मंद्रूप हे गाव सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यापासून पंचवीस किलोमीटर आणि कर्नाटक सीमेपासून बारा किलोमीटर अंतरावर, सीना-भीमा या दोन नद्यांच्या मध्ये वसले आहे. गाव...
गुणवंत राजेंद्र काकडे
राजेंद्र काकडे हे उत्तर सोलापूर तालुक्यात जमशापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळत विविध छंद जोपासले. त्यांपैकी साबणावर विविध प्रतिमा...
विजय पाठक यांचा राजगिरा लाडू!
विजय पाठक म्हणजे उत्तम राजगिरा लाडू हे समीकरण आता समस्त सोलापूर जिल्ह्यास माहीत आहे. त्यांचे चाहते प्रेमाने म्हणतात, “असा राजगिरा लाडू कोणी बनवूच शकणार...
सुयश गुरूकूल – सोलापूरचे आगळे विद्यामंदिर
मुले विद्यालयाच्या प्रांगणात आनंदाने बागडत आहेत, वर्गात बसलेल्या मुलांच्या मुद्रांवर कुतूहल आहे- ती शिकवणाऱ्या शिक्षकाकडे आदराने पाहत आहेत. कोणाच्याही चेहऱ्यावर कंटाळा नाही. सर्वत्र आनंद,...
सोलापूर शहराचा इतिहास
सोलापूर शहराचा इतिहास इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकाच्या मागे ढकलता येत नाही. त्या काळापूर्वीचे सोलापूरचे अस्तित्व ठरवायचे झाल्यास ठोस व बळकट पुरावे द्यावे लागतील. परंतु...
शिंगडगाव
शिंगडगाव सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात त्या गावापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. शिंगडगाव हे नाव गावात पूर्वी शिंधीची झाडे जास्त प्रमाणात असल्यामुळे रूढ झाले....