Home Tags सुरेश भट

Tag: सुरेश भट

new-carasole

गझल आणि ‘ग्रामीण गझल’

वीस-पंचवीस वर्षांपासून एक नवा तरुण वर्ग गझलेकडे वळला. तो मोठ्या संख्येने ग्रामीण परिवेशातील आहे. त्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा उत्साह, जोश, दांडगा आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या गझलांची संख्यात्मक वाढही वेगवान आहे. तेथेच एक गडबड आहे. त्या गझलांच्या रचनेत एक विचलन दिसते. ते गझलेला अजिबात पोषक नाही. ‘गझलेच्या आकृतिबंधात अन्य कवितेचा भरणा’ किंवा ‘ग्रामीण जीवनवर्णनाचा भरणा’ हे ते विचलन. त्या गझलांमध्ये जे दिसते ते जर अन्य कोठल्याही प्रकारच्या छंदोबद्ध, वृत्तबद्ध कवितेत येऊ शकते. तर ते गझलेत बसवण्याचे काय कारण?