सांगली
Tag: सांगली
देवानंद लोंढे – शून्यातून कोटी, कोटींची उड्डाणे
हिंगणगाव या छोट्याशा खेडे (तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली ) गावाचे नाव उद्योगक्षेत्रात गाजत आहे ते देवानंद लोंढे या तरुण उद्योजकामुळे.
गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत...
हिंगणगाव
हिंगणगाव एकेकाळी सुजलाम सुफलाम होते. अग्रणी नदीला बाराही महिने पाणी असायचे. वाळूत हातभर उकरले, की झरा पडायचा. बायका नारळाच्या कवटीतून पाण्याने घागर भरायच्या. गावात...
कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प!
भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारताच्या शांतिपर्वात म्हटले आहे, की “हे राजन,लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होता. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेव्हा सगळ्या...
दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला माणदेश
‘‘त्येची अशी कथा सांगत्येत मास्तर का रामायण काळात रामलक्षिमन या भागात देव देव करत फिरत आलं. हितल्या रामघाटावर सावली बघून जेवाय बसलं अन्...
सांगलीची हळद बाजारपेठ
सांगली ही देशातीलच नव्हे तर जगातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. त्या परिसरात पिकली जाणारी दर्जेदार राजापुरी हळद, हळदीचा दर्जा वर्षानुवर्षे टिकवून ठेवणारी जमिनीखालची पेवांची...
हळदीचे पेव – जमिनीखालचे कोठार!
हळद ही कीडनाशक म्हणून ओळखली जाते, परंतु खुद्द हळदीचे पीक अत्यंत नाजूक आहे. हळकुंड उघड्यावर ठेवल्यास त्यास किडीची लागण पहिला पाऊस पडताच होण्याची शक्यता बरीच...