Tag: संत ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari)
‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल...
पैसचा खांब – ज्ञानोबांचे प्रतीक!
संत ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे जन्मस्थान व त्यांच्या अलौकिक कार्याचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्या खांबालाच ‘पैस’, ‘पैसचा खांब’ किंवा ‘ज्ञानोबाचा खांब’ असे...
उपवासाचे राजकारण
- डॉ.अनिलकुमार भाटे
उपवास ही गोष्ट भारतीय संस्कृतीचा आणि विशेषत: अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून अलिकडच्या सुमारे शंभर वर्षांपूर्वीपर्यंत उपवास ही व्यक्तिगत बाब...
सासवडपुढे सगळं जग फुक्काट….!
सासवड हे गाव पुण्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून जेजुरीला जाताना, दिव्याचा घाट ओलांडून गेले की आपण सासवडला पोचतो. सासवड गावात पुरंदरे...
मुक्ताई: मेहूण येथील समाधी (Muktai – The feretory at Mehun)
हातून सारखे पाप घडतच असते. ते नाहीसे करायला हरिद्वारला 'महाकुंभ' चालू आहे. पण पाप घालवायला तापीचे स्मरण सोपे. असे मानले जाते, की गंगेत...