Tag: संग्राहक
पां.वा. काणे यांच्या नावे टपाल तिकिट
मकरंद करंदीकर हे टपाल तिकिटे व अन्य संबंधित कागदपत्रे यांचे संग्राहक पंचावन्न वर्षांपासून आहेत. त्यांना एक प्रश्न सतत टोचत असे. इतर भारतरत्नांवर टपाल तिकिटे अनेकदा प्रसिद्ध करणाऱ्या भारतीय टपाल खात्याने, डॉ.पां.वा. काणे यांच्यावर टपाल तिकिट एकदासुद्धा न काढण्याचे कारण काय ?...
नईमभाई पठाण – पुरातन वस्तूंचे संग्राहक
नाशिक जिल्ह्याच्या निफाडमध्ये राहणारे नईमभाई पठाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहेत. ते ‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’चे बावीस वर्षांपासून कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 2012 साली ग्रंथमित्र पुरस्कारही मिळाला. ते त्यांचे घड्याळदुरुस्ती व विक्री हे परंपरागत दुकान सांभाळून आजुबाजूच्या गावातून, शहरांतून फेरफटका मारतात. तेथील जुने बाजार धुंडाळतात. दुर्मीळ, अनोख्या वस्तूंचा त्यांचा संग्रह पाहण्याजोगा आहे...
सोलापूरचे राजेश जगताप ‘नासा’त
सरकारी अधिकारी म्हटले, की डोळ्यांपुढे येते अरेरावी, उद्धटपणा, मग्रुरी, वेळकाढुपणा! पण हे सर्व खोटे ठरते राजेश जगताप यांना भेटले तर... ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या...
आनंद शिंदे – सागर-संपत्तीचा अनमोल खजिना
पुराणकाळातील समुद्रमंथनाची कथा सर्वांना माहीत आहे. सागरातील अनमोल संपत्तीची वाटणी करून घेण्यासाठी देव आणि दानव यांच्यात ‘समुद्रमंथन’ झाले आणि त्यातून कितीतरी मूल्यवान गोष्टी बाहेर...
मोहम्मद मक्की – दगडांच्या रत्नांचा सम्राट
‘दगडांच्याही देशा...’ असे कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राला केलेले संबोधन समर्पक आहे. महाराष्ट्राची जमिन विविध खनिजसंपत्तीने समृद्ध आहे. त्यातील दगडांचा खजिना शोधण्याचा छंद पुण्यातील मोहम्मद फसिउद्दिन मक्की यांना...
मधुकर धर्मापुरीकर – व्यंगचित्रांचा साक्षेपी संग्राहक
एखादे व्यंगचित्र किती खळबळ माजवू शकते याचा अनुभव भारतातील नागरिकांनी घेतला, मुंबईतील असीम त्रिवेदी या तरुण व्यंगचित्रकाराच्या एका व्यंगचित्रामुळे. त्याच्याविरुद्ध त्याबद्दल देशद्रोहाचा खटला दाखल...