Home Tags श्रीमती राधाबाई देशमुख धर्मार्थ आयुर्वेदिक औषधालय

Tag: श्रीमती राधाबाई देशमुख धर्मार्थ आयुर्वेदिक औषधालय

आधुनिक अचलपूरचे शिल्पकार – बाबासाहेब देशमुख (Architect of Modern Achalpur – Babasaheb Deshmukh)

1
अचलपूरच्या सामाजिक-सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय या क्षेत्रांत देशमुख कुटुंबाचे योगदान मोलाचे आहे ! बाबासाहेबांनी इंग्रजीराजवटीत अचलपूरनगरीच्या प्रगतीसाठी आधुनिकतेचा ध्यासघेऊन सर्वात प्रथम अचलपूरमध्ये सार्वजनिकवाचनालय, विविध शिक्षण संस्था, कापड गिरणी, आयुर्वेदऔषधालय स्थापन करून अचलपूर नगरी अधिक विकसित केली…